रितेश आणि जेनेलिया देशमुख हे त्यांच्या नात्यातील गोड केमिस्ट्री सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्याला वारंवार पाहिला मिळते...हे दोघंही सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतात सध्या दोघांचाही असात एक रोमँटिक व्हिडीओ समोर आला आहे...व्हिडीओत पाहू शकता, जेनेलिया-रितेश एकमेकांमध्ये हरवून गेले आहेत.
या व्हिडिओमध्ये दोघांचाही रोमँटिक अंदाजात पाहिला मिळाला मात्र एकमेकांच्या जवळ येताच दोघांमध्ये तिसराची एन्ट्री होते...आता तिसरी व्यक्ती दुसरी तिसरी कोण नसून त्यांचा पाळीव कुत्रा आहे...

#RiteishDeshmukh #GeneliaD'souza #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber